rashifal-2026

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

दहावी आणि बारावी निकालच्या अफवा

10 12th result
, शनिवार, 27 मे 2017 (14:11 IST)

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात आलेल्या बारावी परीक्षेच्या निकालाची तारीख येत्या सोमवारी जाहीर होणार आहे. सोशल मिडीयावरील कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये असे त्यामुळे सांगण्यात आले आहे.   त्यामुळे येत्या 30-31 मेपर्यंत राज्यात बारावीचा निकाल लागण्याची शक्यता आहे. बारावी निकालाबाबत गेल्या काही दिवसापासून सध्या सोशल मीडियावर अफवांचं पसरवून विद्यार्थी पालकांच्या मनात सभ्रम निर्माण केला जात आहेत.त्यामुळे विद्यार्थी पालक फार हैराण झाले होते. त्यामुळे महामंडळाने पत्रक काढले असून माध्यमांना आम्ही कळवू असे सांगितले आहे.  


Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

काश्मीरमध्ये हिजबुल कमांडर 'सबजार बट'चा खात्मा