Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

28 फेब्रुवारी व 1 मार्चला राहुल गांधी महाराष्ट्रात

28 फेब्रुवारी व 1 मार्चला राहुल गांधी महाराष्ट्रात

वेबदुनिया

WD
काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी 28 फेब्रुवारी व 1 मार्च रोजी महाराष्ट्राचा दौरा करणार आहेत. राहुल गांधी ग्रामीण महाराष्ट्रात प्रथम जाण्याची शक्यता असून 1 मार्च रोजी मुंबईत येण्याची शक्यता आहे.

काँग्रेसचे सरचिटणीस मोहन प्रकाश यांनी सांगितले की, राहुल गांधी यांच्या दौर्‍यात रॅली आणि संवादाचे कार्यक्रम असतील. दौर्‍याची अंतिम निश्चिती काही दिवसात ठरणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

Share this Story:

Follow Webdunia marathi