Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
Thursday, 27 March 2025
webdunia

छत्रपतींच्या जयंतीनिमित्त श्रद्धांजली हा शब्द वापरून अपमान केला, राहुल यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा म्हणाले प्रसाद लाड

Prasad Lad
, बुधवार, 19 फेब्रुवारी 2025 (17:31 IST)
महाराष्ट्र भाजप नेते प्रसाद लाड यांनीही राहुल गांधींच्या वक्तव्यावर नाराजी व्यक्त केली आहे आणि राहुल गांधींवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे.  
तसेच प्रसाद लाड म्हणाले की, "राहुल गांधींवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करायला हवा. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त लोकांनी त्यांना आदरांजली वाहावी आणि अभिवादन करावे अशी अपेक्षा असताना, काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी श्रद्धांजली हा शब्द वापरून महाराष्ट्राचा आणि मराठी माणसाचा अपमान केला आहे. 
ALSO READ: Delhi Chief Minister's announcement दिल्लीचा मुख्यमंत्री कोण होणार? रेखा गुप्ता आणि प्रवेश वर्मा यांच्या नावांची तीव्र चर्चा
राहुल गांधींनी तात्काळ त्यांचे ट्विट मागे घ्यावे आणि महाराष्ट्राची माफी मागावी. असे प्रसाद लाड म्हणालेत"


Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

Chhatrapati Shivaji Maharaj Jayanti राहुल गांधी असे काय म्हटले ज्यामुळे एकनाथ शिंदे संतापले, जाणून घ्या