Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

Maharashtra Clashes: जळगावात मशिदीबाहेर संगीत वाजवण्यावरून दोन गटात हाणामारी, 45 जणांना अटक

jalgon clashes
, गुरूवार, 30 मार्च 2023 (10:10 IST)
ANI
Maharashtra Clashes: महाराष्ट्रातील जळगाव जिल्ह्यात नमाजाच्या वेळी मशिदीबाहेर संगीत वाजवण्यावरून दोन गटांमध्ये हाणामारी झाली. जळगावचे एसपी एम राजकुमार यांनी दिलेल्या माहितीनुसार, याप्रकरणी दोन एफआयआर दाखल करण्यात आले आहेत. आम्ही आतापर्यंत 45 जणांना अटक केली आहे.
 
जळगावचे एसपी एम राजकुमार यांनी सांगितले की, हिंसाचारात 4 जण जखमी झाले आहेत. सध्या परिसरात शांतता आणि परिस्थिती नियंत्रणात आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

भारताची पाकिस्तानवर मोठी कारवाई, पाकिस्तान सरकारने 6 महिन्यांत दुसऱ्यांदा ट्विटर अकाऊंटवर बंदी घातली आहे