मिळालेल्या माहितीनुसार कुटुंबातील सदस्य रिक्की जेसवानी यांनी वंदे भारत एक्स्प्रेसमध्ये दिल्या जाणाऱ्या डाळमध्ये मेलेले झुरळ आढळल्याची पोस्ट इंस्टाग्रामवर केली तेव्हा हे प्रकरण उघडकीस आली. तसेच त्यांनी रेल्वे अधिकाऱ्याकडे ट्रेनमध्ये दिल्या जाणाऱ्या जेवणाच्या दर्जाबाबत तक्रार केली आहे.Services Sainagar Shirdi . @VandeBharatExp @PMOIndia @AshwiniVaishnaw @RailMinIndia pic.twitter.com/QDVlKtJLps
— Dr Divyesh Wankhedkar (@DrDivyesh1) August 19, 2024