Publish Date: Sat, 13 Aug 2022 (15:31 IST)
Updated Date: Sat, 13 Aug 2022 (15:32 IST)
जळगावात सैराटची पुनरावृत्तीप्रेमीयुगुलांमध्ये गोळ्या घालून तरुणाची हत्यामुलीची रुमालाने गळा आवळून हत्या करण्यात आली आहे. आपल्या बहीणच प्रेम प्रकरण एका मुलासोबत असल्याचे पाहून त्याने बहिणीवर वार करीत तिची हत्या केली आहे. आणि इतकेच नाही तर हत्ये नंतर स्वतः पोलीस स्टेशन मध्ये हजार झाला. या घटनेत आरोपी सोबत आणि काही जण असता पोलिसांचा शोध घेणे सुरू आहे. तसेच या घटनेमुळे पूर्ण गाव हादरलं आहे. ही घटना चोपडा येथे रात्री 8.30 वाजता ही घटना उघडकीस आली.