rashifal-2026

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

भरधाव कारच्या धडकेत दोन मुलांचा मृत्यू

accident in baner
, सोमवार, 17 एप्रिल 2017 (22:53 IST)

पुण्यातील बाणेरमध्ये रस्ता ओलांडणाऱ्या दोन मुलांना भरधाव कारच्या धडकेत मृत्यू झाला आहे. दोनही मुलं आईसोबत डी मार्टमधून खरेदी करुन घरी परतत होते. रस्ता ओलांडताना डिव्हायडरवर असलेल्या तिघांना कारनं धडक दिली. या दुर्घटनेत दोन्ही मुलांचा मृत्यू झाला आहे. तर मुलांची आई गंभीर जखमी झाली आहे. तर गाडी चालवणारी महिला ही एका बांधकाम व्यावसायिकाची पत्नी असल्याचं बोललं जात आहे. अद्याप पोलिसांनी या महिलेला अटक केलेली नाही.


Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

बेळगाव : माजी महापौर सुंठकराना 28 एप्रिलपर्यंत न्यायालयीन कोठडी