Publish Date: Mon, 07 Mar 2022 (11:44 IST)
Updated Date: Fri, 30 Sep 2022 (18:54 IST)
नगर मनमाड रोड वरील देहरे शिवारात ट्रेलरमदील पवनचक्कीसाठी वापरला जाणार पंखा बोलेरो गाडीवर पडून अपघातात दोन जण जागीच ठार झाले असून तीन जण जखमी झाले आहेत.
श्रराम तालुक्यातील रासकर कुटुंबीय देवदर्शनासाठी निघाले होते. नगर कडून मनमाडकडे जात असलेल्या ट्रेलरमधून पवनचक्की साठीचा पंखा बोलेरो गाडीवर समोरून पडला त्यामुळे अपघात झाला.