Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

अजित पवार गटाला प्रतापगड बंगला मिळाला

ajit panwar
मुंबई , मंगळवार, 4 जुलै 2023 (07:43 IST)
Ajit Pawar group got Pratapgarh bungalow अजित पवारांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर त्यांच्याकडून संघटना बांधणीला सुरुवात केली जात आहे. अशातच पक्ष कार्यालय म्हणून अजित पवार गटाला ए फाय म्हणजे प्रतापगड हा बंगला देण्यात आलेला आहे. राष्ट्रवादीचे मुंबईचे माजी कार्याध्यक्ष नरेंद्र राणे आणि इतर पदाधिकारी हे बंगल्यात पोहोचलेले आहेत.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

तुम्हाला कुठल्याही नेमणुका करण्याचा कायदेशीर अधिकर नाही -जितेंद्र आव्हाड