सोलापूरचे आमचे सहकारी बाळासाहेब सरवदे यांच्या हत्येनंतर त्यांच्या कुटुंबाची अवस्था पाहून मन अजूनही अशांत आहे. ज्या दोन चिमुकल्या मुलींनी आपल्या हातांनी वडिलांचे 'अस्थी-विसर्जन' केले, त्यांच्या भविष्याचा विचार करताना अंगावर काटा येतो. pic.twitter.com/cgQ4Spe0Wv
— Amit Thackeray (@amitrthackeray) January 8, 2026