अमृता फडणवीस यांनी त्यांच्या सोशल मीडियावर एक नोट लिहिली. ज्यामध्ये त्या म्हणाल्या, "तेवीस वर्षांपूर्वी, मी एक तरुण व्यवस्थापन प्रशिक्षणार्थी म्हणून अॅक्सिस बँकेत सामील झाले. आज, वरिष्ठ उपाध्यक्ष म्हणून, मी तुमचे मनापासून आभार मानून निरोप घेत आहे. शाखा ऑपरेशन्सपासून कॉर्पोरेट बँकिंग, ट्रेझरी ते ग्राहक संबंधांपर्यंतच्या अनुभवासह, ही संस्था माझे कुटुंब, शिक्षक आणि दुसरे घर आहे."23 years ago, I walked into Axis Bank as a young Management Trainee. Today, I sign off as Senior Vice President, with a heart full of gratitude. With experience spanning branch operations to corporate banking , treasury to customer relations , this institution has been my family,… pic.twitter.com/Mo2171NBi2
— AMRUTA FADNAVIS (@fadnavis_amruta) February 19, 2026