Festival Posters

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

लोकल ट्रेनमध्ये बसण्याच्या वादातून वृद्धाची निर्घृण हत्या

Brutally killing an old man during Kalyan-Titwala
, शुक्रवार, 3 मार्च 2023 (17:47 IST)
लोकल ट्रेनमध्ये दिवसें दिवस गर्दी वाढत आहे. ट्रेन मध्ये बसण्याच्या जागेवरून दररोज भांडण होतात. लोकल मध्ये जागेवरून हाणामारीची घटना अनेकदा घडली आहे. पण ट्रेनमध्ये बसण्यावरून निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. कल्याण- टिटवाळा दरम्यान एका वृद्धाची निर्घृण हत्या केल्याची घटना घडली आहे. बबन हांडे देशमुख असे या मयत वृद्धाचे नाव आहेत. या प्रकरणी पोलिसांनी एका संशयिताला ताब्यात घेतलं आहे.  

मिळालेल्या माहितीनुसार, बबन हांडे देशमुख हे सेवानिवृत्त असून हे आंबिवली वास्तव्यास होते कल्याण येथे ते कामानिमित्त आले असता कल्याणहून लोकल ट्रेनने आंबिवलीच्या दिशेने जात असताना बसण्यावरून एका व्यक्तीशी त्यांचा वाद झाला आणि सदर आरोपीने धारदार शस्त्राने त्यांची निर्घृण हत्या केली.या प्रकरणी एकाला ताब्यात घेतलं आहे.   

Edited By - Priya Dixit 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

सोनिया गांधी यांची प्रकृती खालावली, दिल्लीतील गंगाराम रुग्णालयात दाखल