Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

महागात पडली सेल्फी, तोल गेला आणि...

महागात पडली सेल्फी, तोल गेला आणि...
मुंबई- वांद्रे बॅण्ड स्टँडवर सेल्फी घेणे एक महिलेला महागात पडले. या दरम्यान तिचा तोल गेला आणि ती अरब सागरात पडली. या घटनेत ‍महिलेची मृत्यू झाली.
 
एका वरिष्ठ पोलिस अधिकार्‍याने सांगितले की तामिळनाडू रहिवासी 21 वर्षीय मीनाक्षी प्रिया राजेश आपल्या बहीण आणि आईसोबत वांद्रे बॅण्ड स्टँडवर सेल्फी घेत होती. त्यादरम्यान तिचा तोल गेला आणि समुद्रात पडली.
 
मीनाक्षीचे कुटुंब पर्यटनासाठी मुंबई आला होता. मीनाक्षीच्या वडिलांना सेल्फी घेऊ नको असे टोकलेही होते तरी मीनाक्षीने त्यांच्याकडे दुर्लक्ष केले आणि जीव गमावून बसली.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

भामरागडमध्ये नक्षली हल्ल्यात जवान शहीद