Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

मालेगावात संतप्त नागरिकांनी बँक कर्मचाऱ्यांना कोंडले

मालेगावात संतप्त नागरिकांनी  बँक कर्मचाऱ्यांना कोंडले
, शुक्रवार, 18 नोव्हेंबर 2016 (10:40 IST)
नोटा बदलीमुळे अनेक बदल घडत आहेत अनेक ठिकाणी नागरिक मृत झाले तर अनेक ठिकाणी हाणामाऱ्या झाल्या आहेत . आता तर ५०० आणि १००० रुपयांच्या जुन्या  नोटा बदलून मिळाल्या नसल्याने  मालेगावात  संतप्त नागरिकांनी  बँक कर्मचाऱ्यांना अनेक तास बँकेत कोंडून ठेवल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. जुन्या नोटा बदल्यासाठी मालेगावच्या मुशावरत  चौकात असलेल्या   जनता बँकेने नागरिकांना टोकन दिले होते.  मात्र  रांगेत उभे राहून  पैसे मिळाले नाही. त्यामुळे  त्यांनी बँकेला घेराव घालून  चक्क बँक कर्मचाऱ्यांना कोंडूंन ठेवले.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

आता 24 नोव्हेंबरपर्यंत टोलमाफी