Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

राज - उद्धव एकत्र येणार

राज - उद्धव एकत्र येणार
मनसे अध्यक्ष राज ठाकरे निवडणुकीसाठी शिवसेनेशी युती करण्यासाठी इच्छुक अआहेत. या प्रकारे  निरोप घेऊन मनसे नेते बाळा नांदगावकरांनी ‘मातोश्री’ येथे गेले होते. नांदगावकरांनी राज ठाकरेंचा निरोप शिवसेनेच्या पहिल्या फळीतील नेत्यांनादिलाआहे.  नांदगावकर यांनी अनिल देसाई, अनिल परब, राहुल शेवाळे, सुभाष देसाई, मिलिंद नार्वेकर या नेत्यांकडे राज ठाकरेंचा निरोप दिला.,

‘मातोश्री’कडून अद्याप कोणताही प्रतिसाद मनसेला मिळालेला नाही. त्यामुळे सर्वांचे लक्ष आता शिवसेनेकडे लागले आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

चीन: दुकानदाराने केली उंदराला अमानुष शिक्षा