Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

काय सांगता, संतप्त माकडांच्या टोळीने घेतला 250 कुत्र्यांचा जीव

Webdunia
रविवार, 19 डिसेंबर 2021 (12:35 IST)
बीड जिल्ह्यातील माजलगावच्या लवूळ येथे ही धक्कादायक घटना घडली आहे. या गावात  3 महिन्यापासून संतप्त माकडांच्या टोळीने 250 कुत्र्यांचा जीव घेतल्याचा धक्कादायक प्रकार बीडमध्ये समोर आला आहे. ही सर्व माकडं कुत्र्याला एखाद्या इमारतीच्या किंवा झाडाच्या वरच्या टोकावर घेऊन जातात आणि तेथून या पकडलेल्या कुत्र्याला खाली टाकून देतात.
स्थानिक नागरिकांनी दिलेल्या माहितीनुसार, परिसरातील काही कुत्र्यांनी एका माकडाच्या पिलाला मारलं. यानंतर संतप्त माकडांच्या टोळीने या परिसरातील कुत्र्यांची हत्या करण्यास सुरुवात केली. आता या गावात कुत्र्याचं एकही पिल्लू उरले नाही. 

<

Maharashtra | 2 monkeys involved in the killing of many puppies have been captured by a Nagpur Forest Dept team in Beed, earlier today. Both the monkeys are being shifted to Nagpur to be released in a nearby forest: Sachin Kand, Beed Forest Officer pic.twitter.com/3fBzCj273p

— ANI (@ANI) December 18, 2021 >माकडांच्या या उच्छादानंतर स्थानिक गावकऱ्यांनी याची माहिती वनविभागालाही दिली. तसेच या परिसरात उच्छाद घालणाऱ्या माकडांना पकडण्याची मागणी केली. बीडच्या वनविभागाचे अधिकारी सचिन कांड यांनी सांगितले की ,  वनविभागाच्या  कर्मचाऱ्यांनी या माकडांच्या टोळीतील दोन माकडांना पकडले आहे. त्यांना नागपूरला हलविण्यात येणार आणि नंतर त्यांना जंगलात सोडण्यात येणार.
 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

मंदिरात जाण्यापूर्वी केस का धुवावेत ?

अभ्यासाचे टेबल कसे असावे? वास्तु टिप्स जाणून घ्या

योनिमार्गाच्या खाज सुटण्याने त्रास होतो का या 3 उपायांनी काही मिनिटांत आराम मिळेल

पंचतंत्र कहाणी : विश्वासघाताचे फळ

आरोग्यवर्धक व्हेजिटेबल ज्यूस

सर्व पहा

नवीन

गोंदियात शिवशाही बस उलटून 11 प्रवाशांचा मृत्यू, तर 23 जखमी

आम्हाला गृहमंत्रालय मिळावे', शिवसेनेने आपली मागणी मांडली

LIVE: निवडणुकीत हेराफेरी झाल्याचा आरोप शरद पवारांनी केला

5 चौकार-9 षटकार आणि स्ट्राईक रेट 300; इशान किशनची वानखेडेवर झंझावात

निवडणूक व्यवस्थेवर नियंत्रण ठेवण्यासाठी सत्ता आणि पैशाचा दुरुपयोग, शरद पवारांचा मोठा आरोप

पुढील लेख
Show comments