Dharma Sangrah

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

अखेर भुजबळ यांची अँन्जिओग्राफी

chhagan bhujbal angiography
आर्थिक गैरव्यवहार आणि बेनामी संपत्तीच्या  आरोपावरून कारागृहात कैद असलेले महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनी अखेर अँन्जिओग्राफी करण्यात येणार  आहे. मात्र स्वतःच्या  इच्छेनुसार बॉम्बे हॉस्पिटलमधील डॉक्टरांकरवी ही चाचणी करण्यात यावी, असा भुजबळांचा आग्रह आहे.

दक्षिण मुंबईतील आर्थर रोड कारागृह प्रशासनाने विशेष न्यायालयाला ही माहिती दिली आहे . विशेष न्यायाधीश पी. आर. भावके यांनी याची दखल घेतली, मात्र यावर अद्याप कोणताही निर्णय अजून तरी दिला नाही.मात्र भुजबळ लवकर ही अँन्जिओग्राफी करतील असे तरी आता स्पष्ट झाले आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

नरेंद्र मोदींनी यांची काँग्रेस, बसप, सपवर टीका