Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

बेकायदेशीर पब वर बुलडोझर चालवून पुणे 'ड्रग्ज फ्री सिटी' करण्याच्या सूचना मुख्यमंत्री शिंदे यांनी पोलिसांना दिल्या

Webdunia
मंगळवार, 25 जून 2024 (09:13 IST)
सध्या पुण्यात अमली पदार्थांची विक्री जास्त प्रमाणात वाढली असून ते निदर्शनास आल्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांना पुण्यातील बेकायदेशीर पब वर कठोर कारवाई करत अनधिकृत बांधकामावर बुलडोझर फिरवण्याचे आदेश दिले. पुणे शहराला ड्रग्ज फ्री सिटी करण्यासाठी आवश्यक उपाय योजना करण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले. 

सोशल मीडियावर एक बार पब उशिरा पर्यंत उघडे असल्याचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर गेल्या 48 तासांत हे पब समोर आले आहे. व्हिडीओ व्हायरल झाले असून व्हिडीओ मध्ये काही तरुण अमली पदार्थ घेताना दिसत आहे. हा व्हिडीओ फर्ग्युसन कॉलेज रोड वरील एका बारचा आहे. व्हायरल झालेल्या व्हिडिओच्या पोलिसांनी तपासात कार्यक्रमाच्या आयोजकासह आठ जणांना अटक केली आहे.मद्यसाठा नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी उत्पादन शुल्क विभागाने बारच्या   सहा वेटर्सना अटक केली आहे.  

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुण्याला अमलीमुक्त शहर बनवण्यासाठी आवश्यक कारवाई करण्याचे आदेश पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांना दिले. 
 
 Edited by - Priya Dixit  

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

मार्गशीर्ष गुरुवारी महाविष्णूच्या पूजेचे महत्त्व आणि उपासनेची सोपी पद्धत जाणून घ्या

हे 3 गुण असलेल्या महिला भाग्यवान असतात, नवरा आणि सासरचे लोक नेहमी आनंदी राहतात !

घरात या 5 पक्ष्यांचे फोटो लावा, ज्ञान- समृद्धी वाढते, तिजोरी धनाने भरलेली राहते

आपले नाते कसे मजबूत करावे, 5 गोष्टी लक्षात ठेवा

त्वचेच्या कर्करोगाच्या संरक्षणासाठी हे उपाय खूप प्रभावी आहेत

सर्व पहा

नवीन

LIVE: महाराष्ट्र विधानसभा निवडणूक निकाल 2024: पक्षाची स्थिती

लंडनमधील अमेरिकन दूतावासाबाहेर मोठा स्फोट

LIVE: महाराष्ट्रात महायुतीला बहुमत मिळाल्यास मुख्यमंत्रीपदासाठी तीन मोठी नावे पुढे

महाराष्ट्र बिहारच्या इतिहासाची पुनरावृत्ती करणार? मुख्यमंत्रीपदावर शिंदे किंवा फडणवीस किंवा अजित पवार

Maharashtra Election Result : एकनाथ शिंदेंनी प्रिय बहिणींचे आभार मानले

पुढील लेख
Show comments