Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

तारकर्लीत महाविद्यालयीन विद्यार्थी बुडाला

water death
, शनिवार, 11 नोव्हेंबर 2023 (08:21 IST)
मालवण -:तारकर्ली समुद्रात गुरूवारी सायंकाळी ४.३० वाजताच्या सुमारास कोल्हापूर मुरगुड येथील एक महाविद्यालयीन विद्यार्थी बुडाला. स्कुबा डायव्हर्सची टीम त्याचा शोध घेत होती. तर अन्य तिघांना वाचविण्यात स्थानिकांना यश आले. शासकीय रुग्णवाहिकेतून त्यांना तात्काळ ग्रमीण रुग्णालयात हलविण्यात आले. सदर विद्यार्थी सहलीसाठी तारकर्लीत आले होते.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

विशेष बाब म्हणून प्रथमच नवनियुक्त अंगणवाडी सेविका, मदतनीस व मिनी अंगणवाडी सेविकांनाही ‘भाऊबीज भेट’