Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

बस थांबवून कंडक्टरची दरीत उडी

death
, गुरूवार, 9 जून 2022 (15:19 IST)
राज्य परिवहन महामंडळाच्या बस कंडक्टराने आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. कल्याणहून निघून अकोले आगारात जाणारी बस माळशेज घाटात येताच कंडक्टरने बस थांबवून थेट दरीत उडी घेतली. गणपत इडे असे मृतकाचे नाव आहे. ही घटना बुधवारी दुपारी घडली.
 
दरीत काही अंतरावर इडे यांचा मृतदेह सापडले असून शव विच्छेदन करण्यासाठी मुरबाड मधील शासकीय रुग्णालयात रवाना करण्यात आला. या घटनेने एकच खळबळ उडाली असून पोलीस अधिक तपास करत आहेत.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

विराट कोहलीचा आणखी एक विक्रम मोडीत काढत बाबर आझमने रचला इतिहास, असा करणारा जगातील पहिला फलंदाज ठरला