मुंबई- व्हॅलेंटाईनचा मुहूर्त साधत शिक्षमंत्री विनोद तावडे यांनी काँग्रेस आणि शिवसेनेवर टीकास्त्र सोडले. मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत काँग्रेस- शिवसेनेची छुपी युती झाली आहे असा आरोप त्यांनी केला....