Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

Maharashtra Political Crisis :एकनाथ शिंदे बंडखोर आमदारांसह कामाख्या मंदिरात पोहोचले, म्हणाले- फ्लोर टेस्टसाठी उद्या मुंबईला जाणार

eknath shinde
, बुधवार, 29 जून 2022 (09:27 IST)
बंडखोर आमदारांसह कामाख्या देवी मंदिरात दर्शनासाठी आलेले नाथ शिंदे म्हणाले, "मी येथे महाराष्ट्राच्या शांती आणि आनंदासाठी प्रार्थना करण्यासाठी आलो आहे, उद्या फ्लोर टेस्टसाठी मुंबईला जाणार असून, सर्व प्रक्रियेचे पालन करणार आहे." 
 
बंडखोर आमदारांसह कामाख्या देवी मंदिरात दर्शनासाठी आलेले नाथ शिंदे यांनी मोठे वक्तव्य केले आहे. उद्या आमचे सर्व आमदार फ्लोर टेस्टसाठी मुंबईला जाणार असल्याचे एकनाथ शिंदे म्हणाले. राज्यपालांनी बहुमत सिद्ध करण्यास सांगितले आहे. राज्यपालांनी सरकारला विशेष अधिवेशन बोलावण्यास सांगितले आहे.
 
गुवाहाटीमध्ये उपस्थित असलेल्या बंडखोर आमदारांनी मुंबईत परतण्याची तयारी सुरू केली आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, राज्यपालांनी बहुमत चाचणीचे आदेश दिल्यास हे सर्व आमदार मुंबईत परततील.
 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस एकमेकांच्या इतके कसे जवळ आले?