rashifal-2026

एकनाथ शिंदें अचानक दिल्लीत दाखल, मोदी -शहांची भेट घेणार

Webdunia
शनिवार, 25 ऑक्टोबर 2025 (13:54 IST)
महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मध्यरात्री अचानक दिल्लीत दाखल झाले. या मुळे राजकीय चर्चेला उधाण आले आहे. राज्यात शिंदे शिवसेना आणि भाजपमध्ये कुजबुज वाढली असून ठाण्यात निधी वाटपावरून शिंदेंच्या शिवसेनेच्या आमदारांमध्ये नाराजी असल्याचे वृत्त आहे. त्यामुळे राजकीय घडामोडींवर चर्चा वर्तवली जात आहे.  
ALSO READ: बेकायदेशीर स्थलांतरितांना प्रवेशबंदी! महाराष्ट्र सरकारने नवीन जीआर जारी केला
स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुका जवळ येत आहे. भाजपमध्ये इतर पक्षांची भरती सुरूच आहे. त्यात शिंदे शिवसेना आणि अजितदादांच्या जुन्या जाणत्या लोकांचा समावेश असल्याची चर्चा होत आहे. त्यामुळे सध्या नाराजी आहे. 
ALSO READ: छत्रपती संभाजीनगर: RSS वर बंदीची मागणी करत वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते रस्त्यावर
एकनाथ शिंदे हे आज सकाळी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेणार असल्याचे समजते. खासदार श्रीकांत शिंदे यांच्या दिल्लीतील निवासस्थानी शिंदे यांची उपस्थिती होती. या भेटीत राज्य सरकारमधील विविध विषयावर चर्चा होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
Edited By - Priya Dixit 
ALSO READ: महाराष्ट्र नैसर्गिक शेतीचे पुढचे केंद्र बनणार- मुख्यमंत्री फडणवीस

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

दत्तात्रेय सिद्ध इंद्रजाल मंत्र: वश मंत्र साधना, मनाची प्रत्येक इच्छा पूर्ण करण्यासाठी मंत्र पाठ करण्याची पद्धत

श्री दत्तात्रेय वज्र कवचम स्तोत्रम् पठण केल्याने सर्व संकट नाहीसे होतात, कष्टांपासून मु्क्ती मिळते

दररोज 1 चमचा मध खाल्ल्याने हे आजार दूर राहतात, हिवाळ्यात मध खाण्याचे फायदे जाणून घ्या

दहावी उत्तीर्ण तरुणांसाठी 25,000हून अधिक एसएससी कॉन्स्टेबल भरती 2025

स्किनकेअर खरेदी करताना, हे आवश्यक घटक नक्की तपासा

सर्व पहा

नवीन

डॉ. बाबा आढाव यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार होणार राज्य शासनाचा निर्णय

मानसिक छळाला कंटाळून नागपूरमधील 29 वर्षीय कबड्डीपटू किरणची आत्महत्या

"शारीरिक संबंध ठेवल्यास मी पगार वाढवीन"; अधिकाऱ्याच्या त्रासला कंटाळून कंत्राटी नर्सने केले विष प्राशन

LIVE: महाराष्ट्र सरकारने वाघ-बिबट्याच्या हल्ल्याला राज्य आपत्ती घोषित केले

इंडिगो संकटावरून पृथ्वीराज चव्हाण यांनी केंद्र सरकारवर टीका केली

पुढील लेख
Show comments