काँग्रेसचे विलेपार्लेचे माजी आमदार कृष्णा हेगडे हे भाजपमध्ये प्रवेश घेतला आहे. मुंबई महापालिका निवडणुकीआधी काँग्रेससाठी मोठा धक्का बसला आहे. कारण आमदार कृष्णा हेगडे हे मुंबईतील काँग्रेस आमदारांमधील एक दिग्गज नेते होते.
कृष्णा हेगडे यांनी मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. आधीच अडचणीत असलेले कॉंग्रेस त्यात दिग्गज पक्ष सोडत असल्याने मनपा निवडणुकीत त्यांना मोठा धक्का बसणार आहे हे नक्की.