Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

कर्जबाजारी झालेल्या शेतकऱ्याची आत्महत्या

कर्जबाजारी झालेल्या शेतकऱ्याची आत्महत्या
, शनिवार, 14 जानेवारी 2017 (15:31 IST)
निजामपूर  साक्री तालुक्यातील भामेर येथील  शेतकर्‍याने कैलास यादव सोनवणे (वय३२) याने कर्जबाजारी झाल्याने शेतातील विहिरीत उडी मारून आत्महत्या केली आहे . त्यांच्यावर स्टेट बँक शाखा निजामपूर आणि डीडीसी बँक शाखा निजामपूर व हात उसनवारीने लाखो रुपयांचे कर्ज झाले होते. सदर घटनेने भामेर गावात हळहळ व्यक्त केली जात आहे.दि.११ जानेवारी २०१७ रोजी कैलास सोनवणे हे सायंकाळी ६ वाजता शेतात गेले होते. रात्री उशिरापर्यंत घरी परत न आल्याने त्यांचा मोठा भाऊ संजय यादव सोनवणे याने शोधाशोध केली.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

500 कोटीची मालकीण आहे जया बच्‍चन.. पण ठेवते फक्त 2 हजाराचा रिवॉल्वर