Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

पुढील 3 दिवस या भागात थंडीची लाट, राज्यात थंडी वाढणार

Webdunia
रविवार, 25 डिसेंबर 2022 (15:35 IST)
सध्या उत्तर भारतात थंडीचा कडाका वाढला असून राज्याचा तापमान घसरला आहे. दिल्लीत आज सकाळी 5.4 अंश सेल्सिअस तर पुण्यात 11.6 अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद केली गेली.
सध्या राजधानी दिल्लीत थंडीचा कडाका वाढला असून पुढील तीन दिवस उत्तर भारतात थंडीचा जोर वाढण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तसेच धुक्याचा जोर वाढण्याचे हवामान खात्यानी शक्यता वर्तवली आहे. पंजाब, हरियाणा, चंदीगड या ठिकाणी सकाळी दाट धुक्यांची चादर पसरली होती. 
 
येत्या तीन दिवस पंजाब, हरियाणा, चंदीगड, आणि दिल्लीतील काही भागात थंडीचा जोर वाढण्याची शक्यता हवामान खात्यानं वर्तवली आहे. पुण्यात आणि त्याच्या नजीकच्या परिसरात तापमान घसरण्याची शक्यता असून सकाळी धुके पसरण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. सोमवार नंतर ढगाळी वातावरण असून तापमानात किंचित वाढ होईल. सोमवार ते बुधवार किमान तापमान 12-13 अंशाच्या तर गुरुवारी त्यात वाढ होऊन 14 अशा पर्यंत राहण्याची शक्यता पुणे वेधशाळेने वर्तवली आहे. 
 
Edited By - Priya  Dixit 
 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

मंदिरात जाण्यापूर्वी केस का धुवावेत ?

अभ्यासाचे टेबल कसे असावे? वास्तु टिप्स जाणून घ्या

योनिमार्गाच्या खाज सुटण्याने त्रास होतो का या 3 उपायांनी काही मिनिटांत आराम मिळेल

पंचतंत्र कहाणी : विश्वासघाताचे फळ

आरोग्यवर्धक व्हेजिटेबल ज्यूस

सर्व पहा

नवीन

महाराष्ट्रात अद्याप राष्ट्रपती राजवट का लागू केली नाही, असा आदित्य ठाकरेंचा सवाल

पुण्यात सीबीआय अधिकारी बनून डॉक्टरची 28 लाखांची फसवणूक

LIVE: महाराष्ट्रात कोण होणार मुख्यमंत्री? RSS ने भाजपला आपला निर्णय जाहीर केला

महाराष्ट्रात कोण होणार मुख्यमंत्री? RSS ने भाजपला आपला निर्णय जाहीर केला

लातूरमध्ये स्पा सेंटरच्या नावाखाली चालणाऱ्या सेक्स रॅकेटचा पर्दाफाश, एकाला अटक

पुढील लेख
Show comments