Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

पाच वर्षीय चिमुकलीला 15 व्या माळ्यावरून फेकले

पाच वर्षीय चिमुकलीला 15 व्या माळ्यावरून फेकले
मुंबईत सोमवारी एका स्तब्ध करणार्‍या घटनेत एका महिलेने पाच वर्षीय मुलीला 15 व्या माळ्यावरून खाली फेकले. महिलेचा शेजारच्यांशी भांडण झाले होतो, ज्यानंतर तिने तिच्या पाच वर्षीय मुलीला खाली फेकले. पोलिसांप्रमाणे मुलीचा घटनास्थळीच मृत्यू झाला.
 
पोलिसानुसार पीडिताची आई ट्रॅफिक कॉन्स्टेबल आहे आणि बिल्डिंग च्या 15 व्या माळ्यावर राहते. तिचं आणि शेजारणीचे भांडण झाले होते. भांडणाच्या काही वेळानंतर शेजारची महिला आली आणि तिने कॉन्स्टेबलच्या मुलीला खाली फेकून दिले. मुलीला केईएम रूग्णालयात घेऊन गेले, जिथे डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले.
 
पोलिसांनी प्रकरण नोंदवून घेतले असून सध्या तरी या प्रकरणात कुणालाही अटक करण्यात आलेली नाही.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

तृणमूलच्या आमदाराकडून राष्ट्रगीताचा अपमान