Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
Wednesday, 9 April 2025
webdunia

एटीएम मधून पैसा ऐवजी भला मोठा साप निघाला

snake came out of the ATM  ATM of State Bank of Motala in Buldhan Lokpriya News In Marathi
, बुधवार, 16 नोव्हेंबर 2022 (11:50 IST)
सामान्यतः  आपण एटीएम मध्ये पैसे काढायला जातो. काहीवेळा एटीएम मध्ये पैसे निघत देखील नाही. अशा घटना होणं सामान्य आहे. परंतु एटीएम मध्ये पैसे ऐवजी साप असल्यावर थरकापचं उडणार. एटीएम मध्ये साप आल्याने मोठी खळबळ उडाली. हा प्रकार घडला आहे बुलडाण्यातील मोताळाच्या  स्टेटबँकच्या एटीएम मध्ये. एटीएम मध्ये गेल्यावर काही तरुणांना मशीन मध्ये साप असलेला आढळला.त्यांना साप पाहताच घाम फुटला. त्यांनी धूम पळ काढला. त्यांनी घडलेला प्रकार सर्पमित्राला सांगितला  .सर्पमित्राने लगेच एटीएम वर येऊन एटीएम मशीन मधून सापाची सुटका केली .त्याला पकडून जंगलात सोडून दिले. नागरिकांनी सुटकेचा श्वास घेतला. 
 
Edited By - Priya Dixit 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

वेबसिरीजचा आधार आणि ऑनलाईन केमिकल्स, श्रद्धा वालकर प्रकरणात काय काय माहिती समोर आलीय?