Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

खडकवासला धरण 75 टक्के भरलं, 1 हजार क्यूसेक्स पाण्याचा विसर्ग

खडकवासला धरण 75 टक्के भरलं,  1 हजार क्यूसेक्स पाण्याचा विसर्ग
, मंगळवार, 12 जुलै 2022 (08:58 IST)
पुण्यात सतत पडणाऱ्या पावसाने खडकवासला धरण 75 टक्के भरलं आहे, त्यामुळे धरणावरील दाब कमी रहावा व नवीन पाणी भरावे म्हणून खडकवासला धरणातून आज 1 हजार क्यूसेक्स पाण्याचा विसर्ग केला , अजूनही विसर्ग होणार आहे.  खडकवासला धरणाच्या पाणलोट क्षेत्रात जोरदार पाऊस सुरूच असून , जोरदार पाणी साठा वाढत आहे. 
तर दुसरीकडे रात्री 11.30  वाजता मुठा नदीपात्रात सोडले असून ते  वाढवले आहे, त्यमुळे नदीकाठच्या  नागरिकांनी सतर्कता बाळगण्याचे पुणे जिल्हा प्रशसनाचे आवाहन केल आहे. 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

बैठक संपल्यानंतर अमित ठाकरे फुटबॉल जगलिंग करताना दिसले