rashifal-2026

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

प्रवचन देताना महाराजांचे निधन

Maharaj passed away while giving discourse
, मंगळवार, 16 नोव्हेंबर 2021 (22:30 IST)
बेंगळुरू कर्नाटकातील बेळगावी येथे एका महाराजांचा कार्यक्रमादरम्यान प्रवचन देताना हृदयविकाराचा झटका येऊन मंचावरच मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. संगणा बसव स्वामी असे मृत्यू पावलेल्या महाराजांचे नाव आहे. ही घटना 6 नोव्हेंबरची आहे. मिळालेल्या माहितीनुसार, कर्नाटकातील बसगावी येथे देताना अचानक बेशुद्ध झाले. यानंतर त्यांना तातडीने रुग्णालयात नेण्यात आले, मात्र हृदयविकारा तीव्र धक्क्यामुळे त्यांची प्राणज्योत मालवली. 
 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

आता पुरुषांना पार्लरमध्ये महिलांना मसाज करता येणार नाही, आदेश जारी