Festival Posters

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

10 वी आणि 12 वीच्या बोर्ड परीक्षेचे संभाव्य वेळापत्रक जाहीर

maharashatra board
, सोमवार, 18 सप्टेंबर 2017 (16:19 IST)

राज्य माध्यमिक आणि उच्च माध्ममिक मंडळाकडून यंदा घेण्यात येणाऱ्या दहावी आणि बारावी बोर्ड परीक्षेचं संभाव्य वेळापत्रक जाहीर झालं आहे.

दहावी आणि बारावीच्या लेखी परीक्षांसाठी संभाव्य तारखा जाहीर झाल्या आहेत. त्यानुसार बारावीची परीक्षा – 21 फेब्रुवारी ते 20 मार्च 2018 दरम्यान होण्याची शक्यता आहे. तर दहावीची परीक्षा – 1 मार्च ते 24 मार्च 2018 दरम्यान होण्याचे संकेत आहेत. राज्य शिक्षण मंडळाच्या पुणे, नागपूर, औरंगाबाद, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर, कोकण या नऊ विभागीय शिक्षण मंडळांतर्गत बोर्डाची परीक्षा घेतली जाते. हे संभाव्य वेळापत्रक आहे, हेच अंतिम असेल असं नाही, यामध्ये बदल होऊ शकतो.


Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

सरकार पाहणार रायन इंटरनॅशनल स्कूलचा तीन महिने कारभार