Maharashtra Marathi Breaking News Live Today: सशस्त्र दलातील शहीद तसेच निवृत्त सैनिकांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी भव्य समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. या वर्षी सशस्त्र सेना वेटरन्स डेचा 9 वा वर्धापन दिन होता. एअरफोर्स नगर येथील एअरफोर्स कॉम्प्लेक्समध्ये हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
राज्यात घडत असलेल्या सर्व घडामोडींवर आम्ही लक्ष ठेवून आहोत. तर बघू आज दिवसभरात काय घडतं ते....