Maharashtra Marathi Breaking News Live Today: नाशिकमध्ये आपल्या समर्थकांना संबोधित करताना भुजबळांनी ओबीसींवरील अन्यायाविरोधात रस्त्यावर उतरण्याची घोषणा केली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळ विस्तारातून बाहेर ठेवण्यात आल्याने रविवारपासून संतप्त झालेल्या भुजबळांनी पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवार यांच्यावर हल्लाबोल करत विकासाला जबाबदार धरले. राज्यात घडत असलेल्या सर्व घडामोडींवर आम्ही लक्ष ठेवून आहोत. तर बघू आज दिवसभरात काय घडतं ते..