Maharashtra Marathi Breaking News Live Today: आज नागपूर येथील हिवाळी अधिवेशनाचा शेवटचा दिवस असून महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीदरम्यान आणि निकाल समोर आल्यानंतर विरोधकांनी कधी राज्यातील ईव्हीएमवर तर कधी निवडणूक आयोगावर गंभीर आरोप केल्याचे स्पष्ट झाले आहे. या आरोप-प्रत्यारोपाच्या संदर्भात देवेंद्र फडणवीस यांनी मोठा खुलासा केला आहे. राज्यात घडत असलेल्या सर्व घडामोडींवर आम्ही लक्ष ठेवून आहोत. तर बघू आज दिवसभरात काय घडतं ते....