Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
Tuesday, 1 April 2025
webdunia

महाराष्ट्रात भाजपला इशारा, झळकवले पोस्टर्स

मराठा युवा क्रांती मोर्चा पोस्टर्स
गुजरात विधानसभा निवडणुकांच्या निकालानंतर महाराष्ट्रात भाजपला इशारा देणारे पोस्टर्स झळकायला लागले आहेत. मराठा युवा क्रांती मोर्चातर्फे ठिकठिकाणी हे पोस्टर्स लावण्यात आले आहेत.

यावर 'हुकलेले शतक हा इशारा समजा, महाराष्ट्रात मराठ्यांच्या आरक्षणाकडे दुर्लक्ष कराल, तर पुढच्या निवडणुकीत अर्धशतकी टप्पाही पार करणं अवघड होईल. तोच मराठ्यांचा करारा जबाब समजा' असा मजकूर या पोस्टरवर लिहिण्यात आला आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

परदेशात स्थलांतर करण्यात भारत पहिला