Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

मनसे नाही तर एमआयएम पुढे

मनसे नाही तर एमआयएम पुढे
महाराष्ट्रात नगरपरिषद निवडणुका पार पडल्या आहेत. यामध्ये मराठी मुद्दा नेहमी घेत असलेल्या मनसेला फार कमी जागा मिळाल्या आहेत. मात्र ओविसी यांचा पक्ष पुढे आहे असे सध्या चित्र आहे. राज्यात नगरपालिकेच्या निवडणुकीत एमआयएमनं जोरदार मुसंडी मारली आहे. एमआयएमचे तब्बल 40 नगरसेवक निवडून आले आहेत. 
 
मनसेला मात्र फक्त 12 जागांवर यश मिळालं आहे. त्यामुळे महाराष्ट्रात नगरपालिकेच्या निवडणुकीत तरी मनसेपेक्षा एमआयएमचा प्रभाव जास्त असल्याचं चित्र आहे. त्यामुळे आगामी काळात मनसेला फार काम करावे लागेल असे चित्र आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

मिनी विधानसभेचा अनपेक्षित निकाल