rashifal-2026

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

मनसेच ठरलं, आता इंजिन उजवीकडून डावीकडे धावणार

मनसे इंजिन डावीकडे धावणार
, शुक्रवार, 4 नोव्हेंबर 2016 (14:22 IST)
मनसेचे निवडणूक चिन्ह असलेल्या इंजिनचे तोंड सध्या उजव्या दिशेला आहे. लवकरच हे इंजिन तुम्हाला उजवीकडून डाव्या दिशेला धावताना दिसेल. येत्या ८ नोव्हेंबरला पुण्यात मनसेचा मेळावा होत आहे. त्यामध्ये इंजिनची दिशा बदलेली दिसणार आहे. 
 
याआधी मनसेच्या स्थापनेच्यावेळी इंजिनाची दिशा उजवीकडून डावीकडेच होती. नंतर मात्र ही दिशा बदलून डावीकडून उजवीकडे करण्यात आली. २००९ ते २०१२ पर्यंत मनसेचे इंजिन जोरदार वेगाने पळत होते. त्यावेळी विधानसभा आणि महापालिका निवडणूकीत मनसेला मोठे यश मिळाले. पुढे मात्र नंतर इंजिन चालले नाही. 
 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

सायनाला वाटतंय करिअर संपुष्टात