Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची जाहीर सभा आज

raj thackeray
, रविवार, 27 नोव्हेंबर 2022 (12:34 IST)
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची आज  संध्याकाळी  मुंबईच्या नेस्को ग्राउंडवर मनसे गटाध्यक्षांचा मेळावा होणार आहे. या मेळाव्यात राजा ठकरे यांची गर्जना होणार आहे. राज ठाकरे यांची सभा 6 महिन्यानंतर होणार असून सध्या चालू असलेल्या घडामोडी राहुल गांधी भारत जोडो यात्रा, राज्यपाल भगतसिंग कोश्यारी छत्रपती शिवाजी महाराजांवर केलेले विधान, सावरकर विवाद, हरहर महादेव चित्रपट वाद या घडामोडीवर मनसे प्रमुख राज यांचे भाष्य असण्याचे सांगण्यात येत आहे. तब्बल सहा महिन्यानंतर राज यांची तोफ गर्जणार आहे.  

Edited By- Priya Dixit 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

Fifa World Cup: 5 मुलांची आई मेस्सीसाठी केरळ ते कतार कारने एकटीच पोहोचली