rashifal-2026

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

मोडक सागर धरण ओव्हरफ्लो

modak sagar
, शनिवार, 15 जुलै 2017 (12:02 IST)

मुंबईला पाणी पुरवठा करणा-या प्रमुख धरणांपैकी एक असलेला मोडक सागर धरण ओव्हरफ्लो झाले आहे. शनिवारी सकाळी 6.32 वाजता मोडक सागर धरण दुथडी भरून वाहू लागले आहे.  या तलावातून मुंबईला दररोज 455 दशलक्ष लीटर पाणीपुरवठा होत. दरम्यान अन्य तलावांतही पाण्याची पातळी वाढत असल्याने  मुंबईकरांचे पाण्याचे टेन्शन लवकरच मिटणार आहे. 

अपु-या पावसाने 2015 मध्ये मुंबईत पाणीबाणीची परिस्थिती निर्माण झाली होती. त्या काळात मुंबईकरांना वर्षभर पाणीकपातीचा सामना करावा लागला होता. परंतु गेल्यावर्षी तलाव परिसरात चांगला पाऊस झाल्यामुळे पाण्याचे टेन्शन निवळले. मधल्या काळात मध्य वैतरणा जलवाहिनीनेही मुंबईचा जलसाठा वाढवला. त्यामुळे मुंबईला दररोज 3750 दशलश लीटर पाणीपुरवठा केला जात आहे. 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

शत्रुघ्न सिन्हा यांचे तेजस्वी यादव यांना समर्थन