Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

Mumbai Marathon: दिव्यांग आणि ज्येष्ठ नागरिक मॅरेथॉनचे मुंबईत आयोजन

webdunia
, सोमवार, 16 जानेवारी 2023 (13:39 IST)
रविवारी (15 जानेवारी) मुंबईत दिव्यांग आणि ज्येष्ठ नागरिक मॅरेथॉनचे आयोजन करण्यात आले होते. महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी आणि केंद्रीय कायदा व न्याय मंत्री किरेन रिजिजू यांनी दिव्यांग टाटा मॅरेथॉनला हिरवा झेंडा दाखवला. 
 
त्यावेळी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी टाटा मुंबई मॅरेथॉन 'ज्येष्ठ नागरिक रन'ला हिरवा झेंडा दाखवला. यावेळी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हेही उपस्थित होते.
 
 
 
Edited By - Priya dixit 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

महिला इंडियन प्रीमियर लीग (WIPL) : महिला आयपीएलने मीडिया हक्क viacom18 ला अब्जावधी रुपयांना विकले