Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

पंढरपूर निघालेल्या भाविकांच्या बसचा अपघात, 1 ठार 35 जखमी

accident
, बुधवार, 18 जानेवारी 2023 (13:56 IST)
विठ्ठलाच्या दर्शनासाठी पंढरपूरला निघालेल्या भाविकांच्या बसचा अपघात झाल्यामुळे 1 ठार तर 35 जण जखमी झाल्याची घटना मंगळवेढ्यातील येद्राव फाटा जवळ झाली आहे. विजापूरहून ही  बस पंढरपूरकडे निघाली होती. बस बालकाचा बसवरील ताबा सुटल्यामुळे बस पालटली आणि हा अपघात झाला. या अपघातात  1 जण जागीच  ठार होऊन 35 जण जखमी झाले आहे. जखमींना जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. 
 
Edited By- Priya Dixit 
 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

बार्सिलोनाने मेस्सीशिवाय सुपर कप जिंकला, 14व्यांदा जिंकले हे विजेतेपद