मुंबई- शिवसेना, भाज, काँग्रेस आणि राष्ट्रवादीने निवडणुकांच्या प्रचाराला सुरूवात केली आहे. प्रचाराच्या या मैदानामध्ये मात्र राज ठाकरे अजूनही गायब आहेत. पण आता 14 फेब्रवारीपासून राज ठाकरेंची तोफ धडाडणार आहे....