Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

चव्हाण - राणे वाद विकोपाला

चव्हाण - राणे वाद विकोपाला
कॉंग्रेसचे दोन नेते  निलेश राणे आणि प्रदेश अध्यक्ष  अशोक चव्हाण यांच्यातील वाद चांगलाच चिघळला आहे.निलेश राणे यांनी अशोक चव्हाण यांच्यावर ट्‌विटरच्या माध्यमातूनजोरदार  टीका केली आहे. त्यांनी ट्‌विटरवर चिवड्याच्या बॉक्‍सचा फोटो टाकला आहे. निलेश राणे आणि अशोक चव्हाण यांच्यातील वाद चांगलाच विकोपाला गेला आहे. आता परत निलेश राणेंनी चव्हाणांविषयी वादग्रस्त ट्‌विट केले आहे. याशिवाय त्यांनी कॉंग्रेस कार्यालयात चिवडा पाठवला आहे. ‘प्रती अशोक चव्हाण, चिवडा पाठवत आहे. पद तुम्ही वाटू शकत नाही, किमान चिवडा वाटप करा, कॉंग्रेस कार्यकर्ता निलेश राणे’, असा मेसेज त्यांनी या बॉक्सवर लिहिला आहे. त्यामुळे आधीच वाईट दिवस असलेली कॉंग्रेस त्यातही असे भांडणे त्यामुळे यांची  सत्ता येणे अवघड आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

सोशल मिडीयावर बंधन येणार