Publish Date: Thu, 03 Nov 2016 (16:01 IST)
Updated Date: Thu, 03 Nov 2016 (16:06 IST)
दिवाळीनिमित्त बडोद्याच्या जयस्वाल या साईभक्त परिवाराने शिर्डीच्या साईबाबांच्या चरणी तब्बल 30 किलो वजनाचे चांदीचे सिंहासन दान अर्पण केले आहे. या सिंहासनाची बाजारातील किंमत 18 लाख रुपये असल्याचे कळते. हे सिंहासन शिर्डीतील साईबाबांच्या चावडी मंदिरात ठेवण्यात येणार असून त्यावर साईंची प्रतिमा ठेवणार असल्याची माहिती साई मंदिर संस्थानानं दिली आहे.
webdunia
Publish Date: Thu, 03 Nov 2016 (16:01 IST)
Updated Date: Thu, 03 Nov 2016 (16:06 IST)