Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

संभाजी भिडे गुरुजींवर हल्ला

sambhaji bhide
, मंगळवार, 15 एप्रिल 2025 (11:23 IST)
Sangli News : महाराष्ट्रातील सांगलीमध्ये शिव प्रतिष्ठान हिंदुस्तानचे संस्थापक संभाजी भिडे गुरुजींवर एका भटक्या कुत्र्याने हल्ला केला. त्यांना तातडीने सांगलीतील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे अशी माहित सामोर आली आहे.
ALSO READ: बंद कारमध्ये अडकून गुदमरल्याने दोन लहान मुलींचा मृत्यू
मिळालेल्या माहितीनुसार एक भटक्या कुत्र्याने गुरुजींच्या पायाला चावा घेतला आहे. ही घटना सोमवारी १४ एप्रिलला रात्री घडली. माहिती समोर आली आहे की, संभाजी गुरुजी सांगलीमध्ये एकाच्या घरी निमंत्रण आल्याने भोजन करण्यास गेले होते.
ALSO READ: चंद्रपूर : मोहुर्ली पर्वतरांगात आढळला वाघाचा अर्धा जळालेला मृतदेह
भोजनाचा कार्यक्रम आटोपल्यानंतर घराबाहेर पडल्यावर त्यांच्यासोबत ही घटना घडली. अचानक एका भटक्या कुत्र्याने त्यांच्यावर हल्ला केला. कुत्र्याने गुरुजींच्या पायाला चावा घेतला ज्यामुळे त्यांच्यावर आता उपचार सुरु आहे.
ALSO READ: ठाण्यात आंबेडकरांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यावरून वाद, सात जणांना अटक;
Edited By- Dhanashri Naik

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

World Art Day 2025 : जागतिक कला दिन