Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
Wednesday, 23 April 2025
webdunia

पाण्याने भरलेल्या बादलीत पडून चिमुरडीचा मृत्यू

sangli-baby-death
, गुरूवार, 27 जुलै 2017 (13:43 IST)

पाण्याने भरलेल्या बादलीत पडून एका चौदा महिन्याच्या चिमुरडीचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. नवी दिल्लीतील नांगलोई भागातील अमर कॉलनीमध्ये ही घटना घडली आहे. ती तिच्या आई-वडिलांची एकुलती एक मुलगी मुलगी आहे. सृष्टी असं त्या मृत्यू झालेल्या चिमुरडीचं नावं आहे. घरातील सगळी लोक इतर कामात व्यस्त असताना ही घटना घडली आहे. ही मुलगी जेव्हा घरातील तिच्या खोलीमध्ये दिसली नाही तेव्हा तिला घरच्यांनी आजूबाजूला शोधलं पण ती सापडली नाही. त्यानंतर घरच्यांनी बाथरूम तपासल्यावर ती बाथरूममधील पाण्याने भरलेल्या बादलीत पडलेली दिसली. तिच्या कुटुंबीयांनी तिला लगेचच उपाचारासाठी हॉस्पिटलमध्ये नेलं पण तिथे तिला मृत घोषित करण्यात आलं.


Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

महिला क्रिकेट आयपीएलच्या उंबरठ्यावर – मिताली राज