Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

अडचण टाळण्यासाठी साईभक्तांना मोफत जेवण

अडचण टाळण्यासाठी साईभक्तांना मोफत जेवण
, बुधवार, 9 नोव्हेंबर 2016 (16:15 IST)
हजार, पाचशेच्या नोटा बंद झाल्याने भक्तांची अडचण टाळण्यासाठी शिर्डीमध्ये साईभक्तांना मोफत जेवण मिळणार आहे. दर्शनरांगेत चहा, नाष्टा, लाडू, प्रसादाची मोफत व्यवस्था करण्यात आली आहे.

संस्थानकडून भक्तनिवासातही भक्तांची अडचण न करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. तर डोनेशन काऊंटरवर हजार, पाचशेच्या नोटा घेणे बंद करण्यात आले आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

नोटा बंद झाल्याने मनात येणारे प्रश्न?