Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

शेवटी काय युती होणार?

शेवटी काय युती होणार?
शिवसेनेनं भाजपसोबत युती करणार नसल्याचं जाहीर केल आहे. मात्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महापालिका निवडणुकीनंतर शिवसेना आणि भाजपची पुन्हा युती होणार असे अप्रत्यक्ष सांगितले आहे. 
 
एका वृत्त वाहिनीला दिलेल्या मुख्यमंत्र्यांनी हे संकेत दिले आहेत. निवडणुकीनंतर युती होऊ शकते पण एकत्र येऊ ते पारदर्शकतेच्या मुद्यावरचं, असं सांगायलाही ते विसरले नाहीयेत. त्यामुळे कितीही देखावा केला आणि भांडले तरी ते एकत्र येणार आहे त्यामुळे जनतेच्या मनात किती विश्वास राहू शकतो हे पहावे लागेल.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

शिवसेना रडकी आहे - भंडारी