suvichar

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

शिवसेनेकडून झंडू बामचे वाटप आंदोलन

shivsena
सोलापुरमध्ये शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी नोटबंदीविरोधात अनोखे आंदोलन केले. यात बँक, एटीएम सेंटरबाहेर रांगेत उभ्या राहणा-या नागरिकांना पाय, कंबर, पाठदुखीचा त्रास होत असल्याने त्यांना झंडू बामचे वाटप करुन केंद्र सरकारविरोधात अनोखे आंदोलन केले. शिवसेनेकडून शहरातील लकी चौकातील 'बँक ऑफ इंडिया'च्या शाखेसमोर रांगेत उभे असलेल्या ग्राहकांना झंडू बाम वाटप करण्यात आले. 
 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

सुषमा स्वराज 'एम्स'मध्ये दाखल




Akshaya Tritiya
Akshaya Tritiya