Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

एसटीचा प्रवास महागला, 17 टक्के भाडेवाढ

एसटीचा प्रवास महागला, 17 टक्के भाडेवाढ
, मंगळवार, 26 ऑक्टोबर 2021 (08:57 IST)
तीन वर्षांनंतर एस. टी. महामंडळाने 17.17 टक्के भाडेवाढ केली आहे. एस. टी. महामंडळाच्या सर्व प्रकारच्या प्रवासी वाहतूक सेवांना ही भाडेवाढ लागू झाली आहे.
या भाडेवाढीमुळे तिकीट किमान 5 रुपयांनी वाढणार असल्याचं MSRTC ने म्हटलंय. पण दुसरीकडे रातराणीच्या गाड्यांच्या तिकीटांचे दर 5 ते 10 रुपयांनी कमी करण्यात आले आहेत.
 
साधी एसटी, शिवशाही, शिवनेरी आणि अश्वमेधच्या पहिल्या टप्प्यासाठी भाडेवाढ होणार नाही. 6 किलोमीटर नंतरच्या टप्प्यांसाठी भाडेवाढ लागू होईल.
 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

दिवाळीपूर्वी महाराष्ट्रासाठी आनंदीची बातमी,रुग्णसंख्या एक हजारांच्या आत